पत्रकार दिनानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती निमित्त शहर शिवसेनेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . यावेळी दैनिक समाचार चे प्रमुख महेंद्र कुलकर्णी तसेच पत्रकार बाबा जाधव , मिलिंद देखने, अमीर सय्यद, श्रीराम जोशी ,अरुण वाघमोडे, मयूर मेहता ,सुदाम देशमुख, राजू खरपुडे, रामभाऊ नळकांडे ,प्रसाद शिंदे हे पत्रकार या वेळी उपस्थित होते.