नाशिकमधून ठाकरे गटाला जबर झटका! मामा राजवाडे आणि सुनील बागुल भाजपात इन! ![🧨]()
उद्धव ठाकरेंना पुन्हा नाशिकमध्ये धक्का!
उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा ठाकरे गटाला रामराम
आजच भाजपमध्ये होणार धमाकेदार प्रवेश
सोबत काही माजी नगरसेवकांचाही भाजप प्रवेश
गुन्हा दाखल झाल्यावर लगेचच भाजपात एंट्रीचा निर्णय
ठाकरे गट कमजोर – भाजप स्ट्रॉंग!
नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची टीम उधळतेय! गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटातील दोन वजनदार नेत्यांनी ‘रामराम’ ठोकला आणि थेट भाजपात एंट्री घेतली.
मामा राजवाडे – नुकतेच शिंदे गटात गेलेल्या विलास शिंदे यांच्या जागी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख म्हणून आले होते, पण केवळ 8 दिवसांतच त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला!
सुनील बागुल – 2021 मध्ये भाजप सोडून शिवसेनेत आलेले, आता पुन्हा भाजपमध्ये एंट्री करतायत!
राजकीय पटलावर उलथापालथ सुरूच!
या घडामोडींमुळे नाशिकमध्ये ठाकरे गट अडचणीत, तर भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढतेय!
उद्धव ठाकरेंच्या सेनेला लागलेली ही ‘नाशिकची गळती’ आता पुढे किती वाढते याकडे सगळ्यांचं लक्ष!
#NashikPolitics #BJPEntry #ShivSenaTwist #PoliticalDrama #ViralNews #MetroNewsExclusive

राजकीय पटलावर उलथापालथ सुरूच!