*भाजप अध्यक्षाला किती पगार मिळतो? 1.5 लाख महिन्याला, झेड सिक्युरिटी, आलिशान बंगला आणि अजून बरंच काही!*
🔥 🔴 भाजप अध्यक्ष म्हणजे मिनी केंद्रीय मंत्रीच!

भाजप अध्यक्ष म्हणजे मिनी केंद्रीय मंत्रीच!
सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल संपत आला असून लवकरच नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न आहे – एवढ्या पॉवरफुल पदावर असलेल्याला पगार किती मिळतो? कुठल्या सुविधांचा आनंद घेतात?
पगार आणि भत्ते –
- दरमहा पगार: ₹1 ते ₹1.5 लाख
- प्रवास, हॉटेलिंग, भेटीगाठींसाठी स्वतंत्र बजेट
- खर्च कोण उचलतो? – भाजप पक्षाच्या निधीतून!
सुविधांचा मेला –
- आलिशान आणि सुसज्ज निवासस्थान
- खास ड्रायव्हरसह वाहन
- झेड श्रेणीची सुरक्षा
- वैयक्तिक सहाय्यक (PA), मीडिया टीम, सल्लागार
- प्रवास आणि जेवणाचा खर्चही पक्षाकडून
अध्यक्षपदाची निवड कशी होते?
- राज्य कार्यकारिणीतून राष्ट्रीय प्रतिनिधी
- हे प्रतिनिधी मतदान करून अध्यक्ष निवडतात
- पण बहुतांश वेळा एका नावावर सर्वांची सहमती!
NOTE: हे पद सरकारी नसले तरी पॉवर मात्र मंत्र्यांपेक्षा कमी नाही!
जेपी नड्डा यांची नियुक्ती झाली होती जानेवारी 2020 मध्ये. कार्यकाल 3 वर्षांचा असतो, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आला होता.