मेंदूच्या कॅन्सरवर नवा विजय!

डॉ. मुकुल घरोटे यांचा 'मेमॅट' उपचार पद्धतीवर मोठा दावा!

🧠
 मेंदूच्या कॅन्सरवर नवा विजय!

डॉ. मुकुल घरोटे यांचा ‘मेमॅट’ उपचार पद्धतीवर मोठा दावा!

🚨 “मेडुलोब्लास्टोमा रुग्णांसाठी आशेचा किरण!”
👉 कॅन्सरचा रक्तपुरवठा थांबवणारी ‘मेमॅट’ थेरपी यशस्वी!

🧬 ‘Neo-Angiogenesis’ प्रक्रियेला ब्रेक –
टार्गेट थेरपी + गोळ्या + बोन मॅरो ट्रान्सप्लांट = कमी खर्च, जास्त परिणाम!

💬 “पेट स्कॅनमध्ये स्पष्ट यश, कमी त्रासदायक, फायदेशीर उपचार!” – डॉ. मुकुल घरोटे
🩺 आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी घेतली दखल!

👨‍⚕️ उपचार पथक:
• डॉ. मुकुल घरोटे – कर्करोग तज्ञ
• डॉ. सिद्धेश कलंत्री – बोनमॅरो स्पेशलिस्ट
• डॉ. निलेश वासेकरडॉ. अनुष्का देवगावकर – औषधोपचार तज्ञ

 

📍 शिर्डीतील कार्यक्रमात थेट माहिती – वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची चाहूल!