संविधानाचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा?

श्रीरामपूरमध्ये जोरदार मागणी – शिवाजी कोकणे अडचणीत!

🇮🇳
 संविधानाचा अपमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा?

श्रीरामपूरमध्ये जोरदार मागणी – शिवाजी कोकणे अडचणीत!

🚨 “संविधान का बदलावे?” – वादग्रस्त पुस्तकामुळे तापलं राजकारण!

📚 लेखक अॅड. शिवाजी कोकणे यांच्यावर देशद्रोह (124A), सामाजिक तेढ (153A), IT Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

📍 श्रीरामपूरमध्ये विविध पक्ष आणि संघटनांची पोलीस ठाण्यात धडक
👉 पोलिस उपनिरीक्षक संदीप मेंढे यांना निवेदन सादर
👉 आरोप – संविधानाचा अपमान, खोटी माहिती, धार्मिक/जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न!

🔥 फक्त लेखक नव्हे, तर प्रकाशन सोहळ्याचे आयोजक आणि पाहुण्यांवरही कारवाईची मागणी!

🗣️ उपस्थित नेते –
• सुभाष त्रिभुवन (RPI)
• प्रकाश ढोकणे, राजेंद्र सोनवणे (माजी नगरसेवक)
• संतोष मोकळ, श्रीराम निकुंभ, विशाल थोरात… आणि अनेक कार्यकर्ते!

📣 श्रीरामपूरात संविधानप्रेमींचा बुलंद आवाज – “संविधान आमचं अभिमान, अपमान सहन करणार नाही!”

 

📲 @MetroJusticeNow – सत्यासाठी आवाज देणारे!