अहिल्यानगर भाजपची जम्बो टीम जाहीर! 

कार्यकारिणीतील महत्त्वाचे चेहरे:

🚨
🔥 Big Political Update | अहिल्यानगर भाजपची जम्बो टीम जाहीर! 🔥🚨

अहिल्यानगर :
भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनिल संपतराव मोहिते यांनी शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली असून या कार्यकारिणीत जात-प्रवर्गासह समतोल राखण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. 🙌
या नव्या टीममध्ये ९ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, ७ चिटणीस, कोषाध्यक्ष, कार्यालयीन मंत्री आणि विविध आघाड्यांचे प्रमुख अशा मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.


👥 कार्यकारिणीतील महत्त्वाचे चेहरे:

👉 उपाध्यक्ष:
सौ. दिप्ती सुवेंद्र गांधी (माजी उपमहापौर), श्रीमती मालनताई ढोणे, बाबासाहेब सानप, बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर काळे, उदय अनभुले, नितीन शिवाजी शेलार, साहेबराव विधाते, गोपाल वर्मा

👉 सरचिटणीस:
निखील वारे, अशोकराव गायकवाड, महेश नामदे, सौ. ज्योती दांडगे

👉 चिटणीस:
मिलिंद भालसिंग, करण ढापसे, स्वप्निल दगडे, पियुष जग्गी, चंद्रकांत पाटोळे, विजय गायकवाड, राहुल मच्चा

👉 कोषाध्यक्ष: रामदास आंधळे
👉 कार्यालयीन मंत्री: मुकुल गंधे


💥 विविध आघाड्यांचे प्रमुख:

  • अनुसूचित मोर्चा : संजय गायकवाड
  • युवा मोर्चा : रुद्रेश अंबाडे
  • ओबीसी मोर्चा : गणेश विद्ये
  • आदिवासी मोर्चा : वैभव सुरवसे
  • प्रसिद्धी प्रमुख : शशांक कुलकर्णी
  • संवादक : अविनाश वाणी
  • कामगार आघाडी : महादेव गाडे
  • उद्योग आघाडी : निनाद टिपुगडे
  • व्यापारी आघाडी : महेश गुगळे
  • वैद्यकीय सेल : डॉ. धैर्यशील केवळ
  • कायदा सेल : चंदन बारटक्के
  • ट्रान्सपोर्ट सेल : सौ. प्रियांका चौधरी
  • सोशल मिडिया : सार्थक आगरकर
  • शिक्षक सेल : वैभव सांगळे
  • अध्यात्मिक प्रकोष्ठ : मयुर जोशी
  • पदवीधर प्रकोष्ठ : दामोदर बठेजा
  • क्रीडा प्रकोष्ठ : आदित्य धोपावकर
  • जैन प्रकोष्ठ : रवींद्र बाकलीवाल
  • सांस्कृतिक सेल : पुष्कर तांबोळी
  • IT सेल : रोहित तोलानी
  • आयुष्यमान भारत सेल : राजू वाडेकर

⚡ याशिवाय कार्यकारिणीत निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्यांनाही स्थान देण्यात आले आहे.


📢 पॉलिटिकल अँगल:
अहिल्यानगरमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठी तयारी केली आहे. 🔥
जम्बो कार्यकारिणीत विविध प्रवर्गांचा समावेश करून “सर्वसमावेशक टीम” उभी करण्यात आली आहे.

👉 आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की या नव्या कार्यकारिणीमुळे शहर भाजप किती मजबूत होते आणि आगामी राजकीय समीकरणात कसा फरक पडतो. 🗳️


#BJP #PoliticalNews #MetroPortal #AhilyanagarPolitics #JumboTeam