BJP चा ‘5 कामांचा’ नवा फॉर्म्युला!
पालिका निवडणुकीसाठी रणनिती तयार, आमदारांना मिळाली स्पष्ट सूचनेची गाईडलाइन!
BJP चा ‘5 कामांचा’ नवा फॉर्म्युला!
पालिका निवडणुकीसाठी रणनिती तयार, आमदारांना मिळाली स्पष्ट सूचनेची गाईडलाइन!
मुंबई | वर्षा निवास
राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा बिगुल वाजतोय, आणि भाजपने आपली रणनिती शिस्तीत आखायला सुरुवात केली आहे.
प्रत्येक आमदाराला आदेश:
“तुमच्या मतदारसंघातली सर्वोच्च प्राधान्यक्रमाची ५ कामं सुचवा, जी जनतेच्या दृष्टीने उपयोगी ठरतील आणि निवडणुकीत पक्षाला फायदा होईल.”
या कामांमुळे:
- तातडीने लोकांना दिलासा मिळेल
- सरकारविषयी सकारात्मक भावना वाढेल
- थांबलेली विकासकामं पुन्हा सुरू होतील
CM फडणवीस LIVE अॅक्शनमध्ये:
गेल्या आठवड्यात राज्यभरातील भाजप आमदारांसोबत वर्षा निवासस्थानी वेगवेगळ्या बैठकांमध्ये थेट संवाद, निवडणूक स्ट्रॅटेजीवर भर.
मुंबईत भाजप, शिंदेसेना आणि अजित गट महायुती एकत्र!
मुख्यमंत्री फडणवीस ठाम: “महापौर महायुतीचाच!”
आमदारांना सुचना:
- जास्त बोलायचं नाही
- माध्यमात प्रतिक्रिया देणाऱ्यांची नियुक्ती झाली आहे
- “नाहीतर तोंड उघडायला लावू!” असा स्लाईट वॉर्निंग कोकाटेंना!
पोलिटिक्स आता प्रोजेक्टवर चालणार!
BJP चा फोकस क्लियर:
“लोकाभिमुख कामं करा, प्रचार आपोआप होईल!”

मुंबईत भाजप, शिंदेसेना आणि अजित गट महायुती एकत्र!
पोलिटिक्स आता प्रोजेक्टवर चालणार!