राजकीय भूकंप!

जयंत पाटील यांनी दिला राजीनामा; शशिकांत शिंदे नव्या प्रदेशाध्यक्षपदी!

🚨
 राजकीय भूकंप!
जयंत पाटील यांनी दिला राजीनामा; शशिकांत शिंदे नव्या प्रदेशाध्यक्षपदी!
👀 आठवले म्हणाले – “पाटील महायुतीत या!”

🔸 राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये आज मोठी हलचाल
🔸 जयंत पाटील यांचा राजीनामा – राजकीय वर्तुळात खळबळ!
🔸 शरद पवारांनी एका मताने शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली
🔸 केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची थेट ऑफर – “जयंत पाटील महायुतीत यावेत!”
🔸 आठवले म्हणतात, “विकास करायचा असेल, तर सत्याच्या बाजूला या!”
🔸 अजित पवार गटातही आणण्याची तयारी दाखवली

🔥 आता सर्वांच्या नजरा – जयंत पाटील पुढे काय निर्णय घेणार?

📲 Follow करा Metro Portal वर!