स्वच्छतेत अहिल्यानगरचा झगमगाट!

57 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, 3R (Reduce-Reuse-Recycle) तत्त्वावर आधारित शहरी सौंदर्यीकरण, “एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण

🏆
स्वच्छतेत अहिल्यानगरचा झगमगाट!

 | अहिल्यानगर महानगरपालिका देशभरात टॉप 5 मध्ये!

🏅 Water Plus City, 🌟 3-Star Garbage Free City मानांकन प्राप्त!

💧 57 MLD सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ♻️ 3R (Reduce-Reuse-Recycle) तत्त्वावर आधारित शहरी सौंदर्यीकरण,
🌱 “एक पेड माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण,
📢 20,000 नागरिकांचा अभिप्राय घेऊन सुधारणा,
🏫 शाळांमध्ये स्वच्छता मोहिमा,
🧹 सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे…

👏 मनपाचे कर्मचाऱ्यांना आणि समस्त अहिल्यानगरकरांना सलाम!
चला मिळून अहिल्यानगर बनवूया भारतातील सर्वात स्वच्छ आणि शाश्वत शहर!


🚨 शेअर मार्केट स्कॅम! शिर्डीतून 400 कोटींची फसवणूक!

बिग ब्रेकिंग: ‘ग्रो मोअर’ नावाखाली गंडा!

📍 शिर्डीमधील Yo More Investment Finance कंपनीचा संचालक भूपेंद्र सावळे अटकेत!
💰 गुंतवणूकदारांना “डबल रिटर्न”चं आमिष दाखवून 400 कोटींची फसवणूक.
📉 शेअर मार्केटमध्ये सगळा पैसा गुंतवून 99 कोटींचा तोटा.
🚨 कंपनीतला सर्व व्यवहार ऑनलाइन — सर्व ट्रॅक झाला!

👮‍♂️ आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू — कोट्यवधींचा घोटाळा उघड!

 

🧾 गुंतवणूकदार: “आमचा पैसा कुठे गेला? मालमत्ता घेतल्या की डुबवल्या?”
➡️ पोलिसांचे तपास सुरू: ३०० कोटींचं सत्य अजून बाहेर यायचंय!