ब्रेकिंग न्यूज | चोरांचा कट उद्धवस्त! अहिल्यानगर-भिंगार फोडीमागील टोळी पकडली!

अहिल्यानगर आणि भिंगार परिसरात घरफोडी करणारे ४ कुख्यात आरोपी अखेर जेरबंद!

🔐
ब्रेकिंग न्यूज | चोरांचा कट उद्धवस्त! अहिल्यानगर-भिंगार फोडीमागील टोळी पकडली! 🔍

🔥 अहिल्यानगर आणि भिंगार परिसरात घरफोडी करणारे ४ कुख्यात आरोपी अखेर जेरबंद!
📍 धुळे जिल्ह्यातून स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

👉 केवळकुमार गांधी यांच्या घरात ३ जुलै रोजी घडलेल्या चोरीप्रकरणी ४ गंभीर गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
🕵️‍♂️ आरोपी कैलास मोरे व जयप्रकाश यादव यांना अटक, तर विरेंद्रसिंग ठाकुर व सोपान पाटील फरार!

💰 आरोपींनी चोरीचे सोनं शिरपूरमधील सोनारांकडे विकल्याचे उघड, ते देखील ताब्यात!
📂 भिंगार कॅम्प व तोफखाना पोलीस ठाण्यांत नोंद असलेल्या ४ गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश.

👮‍♂️ अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तडाखेबाज कारवाई पार पडली!

🚔 गुन्हेगार हद्दपार होईपर्यंत ही मोहिम थांबणार नाही – पोलिसांचा इशारा!