अकोले BREAKING: मध्यरात्री वाघापूरमध्ये सशस्त्र दरोडा! वृद्ध आजींच्या कानाला इजा, गुंगीचं औषध वापरून घरफोडी 

 दरोडेखोरांची कुटील युक्ती:

🚨
 अकोले BREAKING: मध्यरात्री वाघापूरमध्ये सशस्त्र दरोडा! वृद्ध आजींच्या कानाला इजा, गुंगीचं औषध वापरून घरफोडी 🚨

📍 Location: वाघापूर, अकोले तालुका
🕑 वेळ: रात्री 1.30 ते 2.00 च्या सुमारास
😱 घटना: गुंगीचं औषध, लुट, आणि वृद्धांवर हल्ला!


🧪 दरोडेखोरांची कुटील युक्ती:
चार घरांमध्ये घुसून झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंगीचं औषध लावलेले बोळे फिरवले गेले. सर्वजण बेशुद्ध झाल्यावर रोकड आणि दागिन्यांची लूट सुरू झाली!

💔 एका वृद्ध आजींच्या गळ्यातील दागिने खेचताना कान कापण्यात आला – ही घटना मन हेलावून टाकणारी आहे.


📹 CCTV फुटेजमध्ये सर्व प्रकार कैद!
🔸 संदीप लांडे
🔸 जय औटी
🔸 यमुनाबाई औटी
🔸 भाऊसाहेब लांडे – या सर्वांच्या घरांमध्ये चोरट्यांनी धाड टाकली!


 

😤 तक्रारदारांचा संताप:
सकाळी 9 वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या तक्रारदारांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत थांबावं लागलं – यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.