“आम्ही हिंदू नाही का?” – जरांगे पाटलांचा सरकारला थेट सवाल!
नगर (प्रतिनिधी – शिवप्रहार न्यूज) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेलं भगवे वादळ आता वेगाने मुंबईकडे कूच करत आहे.
“आम्ही हिंदू नाही का?” – जरांगे पाटलांचा सरकारला थेट सवाल! ![🚩]()
![🔥]()
नगर (प्रतिनिधी – शिवप्रहार न्यूज) :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेलं भगवे वादळ आता वेगाने मुंबईकडे कूच करत आहे.
हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला परखड सवाल करत सांगितलं –
“आम्ही हिंदू नाही का? गणपतीची पूजा आम्ही पिढ्यानपिढ्या करत आलोय. गणपतीच्या कार्यात एकही मराठा विघ्न येऊ देणार नाही. पण सरकार फक्त राजकारणापुरतं हिंदुत्व वापरतं, सत्तेसाठी हिंदू लागतात, मात्र मराठ्यांच्या भावनांचा विचारच करत नाही. सरकार मराठ्यांसोबत इंग्रजांसारखं वागतं आणि आमच्या भावना पायदळी तुडवतंय!” ![😡]()
आज सकाळी अंतरवाली सराटीतून लाखो मराठ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची व गणपती बाप्पाची आरती करून जरांगे पाटीलांनी भव्य मोर्चाला सुरुवात केली. ![🚩]()
हा मोर्चा पैठण (संभाजीनगर) – अहिल्यानगर मार्गे पुढे सरकत असून आज संध्याकाळी शिवनेरी किल्ल्यावर पोहोचणार आहे. ![🏰]()
२९ ऑगस्ट रोजी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे मराठ्यांचं भगवं वादळ थेट मुंबईत धडकणार आहे. ![🌊]()
यामुळे मुंबईतल्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजणार यात शंका नाही! ![⚡]()
जरांगे पाटलांचा भर :
-
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे.
-
सरकार आमच्या भावनांचा विचार करत नाही.
-
आमची पूजा, आमची परंपरा, आमचं हिंदुत्व कुणाचं कर्जदार नाही!
आजच्या मोर्चाची वैशिष्ट्यं :
-
लाखो मराठ्यांची भगवी लाट
![🚩]()
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलेला रस्ता
![🔊]()
-
गणपती बाप्पाच्या गजरात निघालेला काफिला
![🙏]()
-
सरकारविरोधात घोषणाबाजी
![✊]()

“आम्ही हिंदू नाही का?” – जरांगे पाटलांचा सरकारला थेट सवाल!
हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला परखड सवाल करत सांगितलं –
“आम्ही हिंदू नाही का? गणपतीची पूजा आम्ही पिढ्यानपिढ्या करत आलोय. गणपतीच्या कार्यात एकही मराठा विघ्न येऊ देणार नाही. पण सरकार फक्त राजकारणापुरतं हिंदुत्व वापरतं, सत्तेसाठी हिंदू लागतात, मात्र मराठ्यांच्या भावनांचा विचारच करत नाही. सरकार मराठ्यांसोबत इंग्रजांसारखं वागतं आणि आमच्या भावना पायदळी तुडवतंय!” 
आज सकाळी अंतरवाली सराटीतून लाखो मराठ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची व गणपती बाप्पाची आरती करून जरांगे पाटीलांनी भव्य मोर्चाला सुरुवात केली. 
२९ ऑगस्ट रोजी जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे मराठ्यांचं भगवं वादळ थेट मुंबईत धडकणार आहे. 

जरांगे पाटलांचा भर :

मराठा बांधवांचा ठाम निर्धार –
सोशल मीडियावर ट्रेंडिंग :