🚨 बदलापूरमध्ये राजकीय राडा! भाजप उमेदवाराच्या मुलाला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण, पोलिसांची…
आज बदलापूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासूनच राडा सुरू होता, मात्र परिस्थिती इतकी बिकट झाली की पोलीसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला.