🚨 सोलापूरमध्ये धक्कादायक अपघात! लग्नावरून परतताना कार उलटली, एकुलता एक लेक गमावला… 💔🚗💥
वळसंग परिसरात रविवारी रात्री लग्न समारंभ संपवून परतणारी कार अपघातग्रस्त झाली. या भीषण अपघातात मैंदर्गी येथील पंकज शिवानंद लोहार (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला, तर चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत.