मोठी बातमी: महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपद आरक्षणाची घोषणा!
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाचा तक्ता जाहीर करण्यात आला असून, यामध्ये महिला, मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातींना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले आहे.