हरेगाव पदयात्रेकरूंचे राहुरीत भव्य स्वागत
ख्रिस्ती धर्मियांचे श्रद्धास्थान हरेगाव येथील मत माऊली यात्रा पदयात्रेकरूंचा राहुरी येथील स्नेह सदन चर्च येथे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यासाठी मुक्कामाची उत्तम व्यवस्था करून संध्याकाळी स्नेह भोजन देखील देण्यात…