आमदार संग्राम जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथील नागरिकांसाठी नवीन रेशन धान्य दुकान सुरू झाले आहे. यामुळे परिसरातील महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा शालेय क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेत आरएमटी फिटनेस क्लबचे स्टार खेळाडू ऋषिकेश पाचारणे आणि प्राप्ती म्याना यांनी आपली जबरदस्त ताकद आणि धैर्य दाखवत …
अशा मागण्या घेऊन जनसुरक्षा कायदा रद्द करा संयुक्त कृती समिती व कामगार-शेतकरी कर्मचारी फेडरेशन अहिल्यानगरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली.
एका पिढीचा डिजिटल बंड . माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारने अचानक २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आणि त्यानंतर ज्या आगी पेटल्या, त्या अजूनही शांत झालेल्या नाहीत .
या प्रलंबित कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अर्धवट डांबरीकरण आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. दररोज अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांचा…