“स्वराष्ट्र घडविणे स्वभाव झाला पाहिजे!” – प्रा. मैत्रेयी शिरोळकर

“स्वराष्ट्र घडविणे हा आपला स्वभाव झाला पाहिजे. तेव्हा प्रत्येक छोट्या-मोठ्या कृतीतून राष्ट्र उभारणी घडेल. स्वबोधातून आपण कर्तव्य समजून घेतले पाहिजे आणि मगच हक्कांची चर्चा झाली पाहिजे.”

पुणे फेस्टिवलमध्ये “रोटरीचे इंद्रधनू” धमाल-उत्साहात संपन्न!

पुणे फेस्टिवल म्हणजेच संस्कृती, कला आणि सामाजिक बांधिलकीचं अनोखं मिश्रण. याचाच भाग म्हणून दरवर्षी घेण्यात येणारा “रोटरीचे इंद्रधनू” हा कार्यक्रम यंदाही जबरदस्त उत्साहात रंगला आणि पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

“विचारांची मर्यादा आणि विवेकाची व्याप्ती ओळखा” – विदुषी धनश्री लेले

पिंपरी-चिंचवडमध्ये एका वेगळ्याच सांस्कृतिक उत्सवाची रंगत अनुभवायला मिळाली. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ (PCET) च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘वन्हि तो चेतवावा’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात विचारांचा एक नवा धागा समोर आला.

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर वाद!

या रचनेत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचा मोठ्या प्रमाणावर भंग झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप करून सोयीची रचना करण्यात आली आहे.…

⚡🚨 सावेडी जमीन प्रकरणात मोठा वाद! खोटी नोटरी सादर झाल्याचा धक्कादायक आरोप! 🚨⚡

शहराच्या सावेडी परिसरातील गट क्रमांक 245/2 ब संदर्भात गंभीर आरोप समोर आला आहे. तक्रारदार अल्ताफ शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन दिलं असून, या प्रकरणात खोटी नोटरी कागदपत्रं सादर झाली असून ती न पडताळता प्रांताधिकाऱ्यांनी थेट आदेश…

🔥💍 अहिल्यानगरातून सामाजिक क्रांतीची ब्रेकिंग न्यूज! 💍🔥

शतकानुशतकांच्या गुलामीतून मुक्त करण्याचं शस्त्र आहे. भारताला 1947 मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण आजही सामाजिक स्वातंत्र्य अधुरं आहे. जातिव्यवस्थेचं मूळ कारण म्हणजे एंडोगॅमी आहे, आणि जोपर्यंत हे तोडत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होऊ शकत…

🎉✨ अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये संवत्सरी उत्सव उत्साहात साजरा! ✨🎉

या उत्सवात विद्यार्थ्यांनी क्षमायाचना, आत्मसंयम आणि बंधुत्व या मूल्यांना स्पर्श करून देणारे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. प्राथमिक आणि माध्यमिक विभाग या दोन्हींच्या सत्रांमध्ये सांस्कृतिक रंगत दिसून आली. 🌈

🌟✨ BIG HONOUR for Nagar! ✨🌟

अहिल्यानगर : शहरासाठी अभिमानाची बातमी! नगरमधील प्रसिद्ध ज्योतिषी विजयकुमार कुलकर्णी यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या दोन प्रतिष्ठित ज्योतिष संमेलनांमध्ये विशेष पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. 👏

🚨🔥 पुण्यातील ब्रेकिंग न्यूज!  🔥🚨

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-सातारा बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे ते देहूरोड या दरम्यान तब्बल 32 किमी लांबीचा उड्डाणपूल उभारण्याची घोषणा केली आहे. 🚗💨🚧

🚨🔥शिर्डीतून मोठं राजकीय अपडेट!🔥🚨

“दडपण होतं, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारी मंत्र्यांच्या पाठबळामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल हा आत्मविश्वास कायम होता. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत होती, पण उपसमितीने न्यायालयीन सुनावणी, आंदोलकांच्या मागण्या आणि…