ST Bus Breaking News! दारू पिऊन बस चालवणाऱ्या चालकांवर थेट बडतर्फीची कारवाई!

मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे! महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी लाखो प्रवाशांना रोज गंतव्यस्थानी पोहचवते.

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भक्तिभावातून झालेले दान ऐकून तुम्हालाही थक्क व्हाल! 🤯💛

दररोज लाखो भाविक देश-विदेशातून श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येतात. प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेनुसार दान अर्पण करतो. पण यावेळी एका श्रद्धावान साईभक्ताने केलेलं दान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

⚽🔥 फुटबॉल फीवर ऑन फायर! 🔥⚽

मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये आठरे पाटील स्कूलने आपल्या मुलांच्या विविध गटांसह मुलींच्या संघातूनही प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. 👏✨ 12 वर्ष, 14 वर्ष आणि 17 वर्ष गटातील सामन्यांमध्ये या शाळेच्या खेळाडूंनी धमाकेदार विजय मिळवत…

उच्चशिक्षण विभागातील भरतीसंदर्भात महत्त्वाची मागणी! 🎓✍️

या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्य सरकारकडे एक महत्त्वाची मागणी पुढे ठेवली आहे — ही भरती केवळ पवित्र पोर्टलद्वारे करावी! 💻✅

🔥🚨 अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! 🚨🔥

पाथर्डीतील मोठ्या कारवाईनंतर आता सोनई पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून माव्याचा मोठा साठा जप्त केला.

नगरात अनोखा सोहळा! १०० जोडप्यांच्या हस्ते महाआरती 🙏✨

१०० वर्षांच्या या भक्तिमय प्रवासाच्या निमित्ताने ट्रस्टने एक आगळावेगळा उपक्रम राबवला — १०० जोडप्यांच्या हस्ते महाआरतीचा भव्य सोहळा!

प्रहार संघटनेत नवीन जबाबदाऱ्या जाहीर! 🔥

प्रहार संघटनेत मोठा बदल करत जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांची छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. तसेच अहिल्यानगर तालुका अध्यक्षपदी शंकर आबा बेरड तर युवक जिल्हाध्यक्षपदी सुरज ठोकळ यांची निवड झाली आहे

नगर हादरलं! – कोठी परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, महिलेला चावा; आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला…

कारण, या भागात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला असून महिलांपासून शाळकरी मुलांपर्यंत सर्वच वर्गातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

🚨 कापूस शेतकऱ्यांचा ज्वालामुखी उसळला! 🚨

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्कमाफीचा कालावधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवल्याने शेतकरी संतापले आहेत 😡. याच निषेधार्थ किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिसूचनेच्या प्रतींची होळी 🔥 करून जोरदार घोषणाबाजी केली.