🚨 नगरमध्ये ८० लाखांचा गांजाचा प्रचंड साठा जप्त! 🚨
२९ ऑगस्ट रोजी दुपारी शेंडी बायपास रोडवर सापळा रचून पोलिसांनी एक मालट्रक पकडला. त्यातून तब्बल १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा हस्तगत झाला असून, मुद्देमालाची किंमत सुमारे ८० लाख ८३ हजार रुपये एवढी आहे.
पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात…