एसटी ड्रायव्हरची बेजबाबदार स्टाईल! प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ… मोबाईलवर गप्पा मारत गाडी चालवली
नगर : एसटी बस म्हणजे प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, विश्वासार्ह सेवा आणि जबाबदार ड्रायव्हिंग – पण काही ड्रायव्हर्सच्या बेफिकिरीमुळे प्रवास हा थरारक अनुभव ठरताना दिसतोय.