काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती देखील पाहायला मिळाली होती. मान्सूनच्या पहिल्या फेजमध्ये राज्यातील पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नव्हते आणि जुन-जुलैमध्ये बराचसा पाऊस नाहीसा होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ अडचणीत होती.
या वर्षात RBI ने रेपो रेटमध्ये सतत कपात केली असून त्याचा फायदा ग्राहकांना बँकांकडून मिळत आहे. बँक ऑफ बडोदाने आता होम लोनचे व्याजदर 9.85% वरून 9.15% करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गृह खरेदीच्या तयारीत असलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळणार…
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, "संगमनेरला दहशतीखाली ठेवण्यासाठी विरोधकांचा कार्यक्रम अनेक वर्षांपासून चालत आहे. पराभवाचे दुःख अजूनही पचवता येत नाही, त्यामुळे लोकशाही मान्य नसल्याने ठोकशाहीवर आले…
नाशिक पदवीधर विभागाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काल जिल्हा परिषदेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाला तत्काळ कारवाईचे…
हा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी घेतला आहे. या आदेशानंतर लेखा विभागात खळबळ उडाली आहे आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की वरिष्ठांना अभय देताना कर्मचार्यांचा प्रशासकीय बळी गेल्याचा.
महानगरपालिकेच्या मार्केट विभागाकडून बजावलेल्या नोटीसनंतर आता या गाळेधारकांवर थकबाकी वसुलीसाठी जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गाळेधारकांकडे २.०७ कोटी रुपये थकले आहेत आणि आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट इशारा दिला…
मंदिरात महाआरती करून भाविकांना हा प्रसाद दिला गेला. हा प्रसाद विशेष प्रयत्न करून तिरुपती येथून प्रा. राम शिंदे यांनी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे भाविकांचा उत्साह दुपटीने वाढला. यावेळी मित्र मंडळाच्या वतीने कार्यालय प्रमुख सोमनाथ बाचकर,…