श्रीगोंद्यात काँग्रेसची रणधुमाळी बैठक – येणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी जोरात! 🗳️
येत्या काही दिवसांत येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस संपूर्ण ताकदीने उतरायला तयार आहे.