🚨 BIG ALERT | तुळजापूरमध्ये ऑनलाईन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार – पिता-पुत्राला १६ लाखांचा गंडा!
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कालिदास लिंबाजी गवळी आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांना अज्ञात आरोपींनी जाळ्यात ओढलं. आरोपींनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधला, मोठ्या पैशाचं आमिष दाखवलं आणि नंतर एक बनावट लिंक व्हॉट्सअॅपवर पाठवली.