गडचिरोलीचा मेगा ट्रान्सफॉर्मेशन – आर.आर. आबांपासून फडणवीसांपर्यंतचा विकासाचा प्रवास!
कधी काळी माओवाद, बेरोजगारी आणि अंधार या शब्दांनी ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता डेव्हलपमेंट मोड ON मध्ये आहे!
आर.आर. पाटील यांच्या काळात सुरू झालेला बदल, आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टर्निंग पॉईंट गाठतोय.