“मध्यरात्री कत्तलखान्यावर धाड! ४० हजारांचे गोमांस पोलिसांनी जप्त केलं!”

या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.  अंधारात सुरू होता 'कालाबाजार'! मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नादिर शेख यांच्या घराच्या मागील बाजूस गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू…

“सफाई कामगारांचं ऐका… नाहीतर ठेकेदार बदलाचं!” – आमदार अमोल खताळ यांचा थेट इशारा!

"कामगारांचा आवाज दाबू नका – त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा!" शहरातील सफाई कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. याची माहिती मिळताच आमदार खताळ यांनी तात्काळ कारवाई करत शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे आणि…

 शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महाराष्ट्र सरकार देणार तब्बल ₹40,000 अनुदान 

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, खासकरून एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक मस्त बातमी आहे!  राज्य सरकारची बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आता तुमच्या मदतीला आली आहे. या योजनेतून विहिरीत बोअरिंग करण्यासाठी थेट ₹40,000 पर्यंतचे अनुदान मिळणार…

“Badnaam करू का? 10 लाख दे!” – YouTuberची खंडणी मागणी; पोलिसांत थेट गुन्हा दाखल!

अशी धमकी देत १० लाखांची खंडणी मागणाऱ्या एका YouTube चॅनेल चालकाविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं गेलं आहे.

 नांदणी हत्ती प्रकरणात 3 कोटींचा धक्कादायक आरोप! 

जयसिंगपूर – सोशल मीडियावर कालपासून एक मेसेज जबरदस्त व्हायरल होत आहे  — "नांदणी मठाचा हत्ती वनतारा संस्थेला देण्यासाठी आंदोलन शांत करण्यासाठी घेतलेले 3 कोटी आता परत देणार का?"  या एका प्रश्नाने राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे!

 “ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि शिवचरित्र हवेच!” – प्रा. एस. झेड. देशमुख यांचा सोशल…

अकोलेच्या राजूर गावात झालेल्या एका खास कार्यक्रमात पतितपावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एस. झेड. झेड. देशमुख यांनी थेट नव्या पिढीला जागं करणारा संदेश दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं – "शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण आता मोबाइलच्या युगात आपण…

🔥 BREAKING: पारनेरचे राजू रोकडे थेट ‘राष्ट्रवादी’मध्ये!

पारनेर तालुक्यातील खडकवाडी गावातून थेट मुंबईपर्यंतचा राजकीय प्रवास करत, राजू रोकडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये दमदार एन्ट्री घेतली! मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या…