📍 अहिल्यानगर, 16 जुलै –
"नवीन प्रकल्प ठिक, पण तो पूर्ण होईपर्यंत किती वर्षं थांबायचं?"
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सिरसुल यांचा रेल्वे प्रशासनाला थेट सवाल!
📍 अहिल्यानगर, 15 जुलै –
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्त!
अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केला आहे.
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी थेट आरोप केला आहे की, अहिल्यानगर महापालिकेतील 776 रस्त्यांच्या कामांमध्ये तब्बल ₹350 ते ₹400 कोटींचा घोटाळा झाला आहे – आणि या सर्व गैरव्यवहाराला राजकीय संरक्षण मिळत आहे!
आजचा दिवस "World Snake Day" म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
या निमित्ताने, सापांबाबतचे गैरसमज दूर करून, जागरूकता वाढवण्याचा उद्देश सर्पमित्र, निसर्गप्रेमी आणि वनविभाग घेत आहेत.
जुलैच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावायला सुरुवात केली आहे.
रत्नागिरी, मुंबई, पुणे, सांगलीसह अनेक भागात पावसाचे आगमन झाले असून, पुढील ५ दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे!
अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील काही कर्मचाऱ्यांवर फायरमन कोर्सचे प्रमाणपत्र न सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
परेश उदेवाल यांनी थेट मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देत, बेकायदेशीर भरतीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
2025 मध्ये सहा महिन्यांत 587 रुग्णांना ₹4 कोटी 89 लाख 93 हजार रुपयांची मदत देण्यात आली!
विशेष म्हणजे 1 मे 2025 पासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष' सुरू झाल्यानंतर मदतीचं प्रमाण तब्बल चारपट वाढलं!