महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज! नवीन सुट्टी वेळापत्रक जाहीर – दिवाळीपासून…

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025-26 शैक्षणिक वर्षातील नवीन सुट्टी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नाशिक कार्यालयामार्फत हे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलं असून,…

 “सगळे गेले, पण मी राहिलो… 7 वर्षांत सुट्टीही घेतली नाही” – जयंत पाटलांचा भावनिक निरोप!

7 वर्ष निष्ठेने, सुट्टी न घेता पक्षासाठी अहोरात्र झटणारे जयंत पाटील अखेर भावुक होत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षपद सोडत आहेत. आज त्यांच्या नेतृत्वाचा एक अध्याय संपला – पण त्यांचे भाषण, त्यातील भावना आणि ‘एकनिष्ठतेचा’…

 नगरमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांचा स्फोट! भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना आक्रमक!

अशा संतप्त प्रश्नांसह नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज भूमी अभिलेख कार्यालयाला घेराव घातला. माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, आणि अनेक शेतकरी यावेळी आक्रमक होत भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला.

 SBI ची मोठी घोषणा – एफडी व्याजदरात कपात, ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट! 

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून आज, 15 जुलै 2025, आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी जाहीर करण्यात आली आहे. एफडी (Fixed Deposit) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे.

🚗⚡Tesla भारतात धमाकेदार एंट्री!

Tesla India Launch | BKC Mumbai जगात धूम माजवणारी इलेक्ट्रिक कार कंपनी Tesla आता भारतात! आणि हो… "जय महाराष्ट्र" म्हणत त्यांनी थेट मराठीत शोरूम सुरू केलंय ते ही मुंबईच्या बीकेसी (BKC) सारख्या हायफाय भागात!

🚨 Big Breaking! यवतमाळमधील 27,000 लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता बंद!

राज्यातील महिलांसाठी सुरू झालेल्या 'माझी लाडकी बहीण' योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 27,317 महिलांना योजना बंद करण्यात आली आहे. म्हणजे या महिलांना आता दरमहा मिळणारे 1500 रुपये थांबवले गेले आहेत.

 #प्रभागDrama | नगर महापालिकेच्या प्रभाग रचनेत राजकीय ‘हात’? MVA चा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

 “प्रभाग रचना पारदर्शक झाली पाहिजे, नाहीतर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल!” – जिल्हाधिकाऱ्यांना इशारा 

 राशीनमध्ये तणावानंतर लाठीमार आणि रास्ता रोको – चौकाच्या नावावरून पेटला वाद! 

 सोमवारी सकाळी संघर्ष उफाळला! सकल ओबीसी समाज आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले फाउंडेशनने तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन छेडलं.