अंकुर प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
शाळेच्या संचालिका सौ नीलांगी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित संमेलनात विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहात आणि विविध कला दर्शनातील उत्कृष्ट सादरीकरणामुळे संस्था चालक, विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला…