वृद्धांना मिळणार घरीच आरोग्यसेवा!

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या 'नॅशनल जेरियाट्रिक हेल्थ केअर' (वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम) कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी दहा लाख ४९ हजार २५१ वृद्धांवर उपचार करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत…

ओंकार कॉम्प्युटरचा हळदी कुंकू आणि ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा सोहळा संपन्न

भिंगार: ओंकार कॉम्प्युटर संस्थेच्या परंपरे नुसार यंदा अत्यंत उत्साहात हळदी कुंकु कार्यक्रम साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेने भव्य हळदी कुंकू समारंभ आणि विशेष आकर्षण ठरलेल्या 'होम मिनिस्टर' कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला…

राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील सबील सय्यद यांना सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित.

नगर (प्रतिनिधी) - दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील खेळाडू सबील सय्यद यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल "सन्मान कर्तुत्वाचा" या…

कॅल्क्युलेटरने करा कर्जाचे नियोजन!

लोन काढताना त्याचा हप्ते, मुदत, रक्कम आदींचे नियोजन आधीच केलेले बरे असते. बँकांनी यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटरसारखी सुविधा वेबसाइट्स आणि इतर वित्तीय प्लॅटफॉर्म्सवर दिली. या कॅल्क्युलेटरमुळे कर्ज घेणाऱ्यांना मासिक हप्त्यांची गणना करण्यास आणि…

कंटेंट क्रिएटर्ससाठी खास एडिटिंग टूल्स!

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ क्रिएटर्सना अनेक चांगले पर्याय दिले असले तरी इडिटिंगसाठी आतापर्यंत इतर ॲपची मदत घ्यावी लागत असे. पण आता इन्स्टाग्रामने 'एडिट्स' नावाचे एक नवीन व्हिडीओ एडिटिंग टुल उपलब्ध करून दिले आहे. यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या…

अहिल्यानगरमध्ये दररोज १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन

अहिल्यानगरमध्ये घंटागाड्याच्या आणि सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने दररोज  १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन होते. हा कचरा शहराजवळच्या बुरुडगावच्या कचरा डेपोत संकलित केला जातो. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. या प्रकल्पात…

‘पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रात’

"आर्टिफिशियल इन्टेलिजन्स" म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेले पहिले 'एआय' विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी या प्रकल्पासाठी कृती दल स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी केली. जागतिक शिक्षण…

शिवरायांचा पुतळा एप्रिल पर्यंत पूर्ण होणार!

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठ फुटी तलवारधारी पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या या पुतळ्यासाठी अत्यंत मजबूत असा पाया उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. मागील अनुभव…

‘अनुजा’ य़ा लघुपटाला ऑस्करमध्ये लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत मिळाले नामांकन !

प्रियंका चोप्रांच्या 'अनुजा' य़ा लघुपटाला ऑस्करमध्ये लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. प्रियांका बॉलीवूडपासून दुरावली असली तरी ती अजूनही तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते. काही काळापूर्वी प्रियंकाने निर्माती म्हणून शानदार…

मिरजगावात शॉर्टसर्किटमुळे बसने उभ्या उभ्या पेट घेतला

मिरजगावात रस्त्यावर शुक्रवारी सकाळी नाशिकहून सोलापूरकडे धावणाऱ्या एसटी बसला काल अचानक आग लागली. बस सोलापूरकडे जाण्यासाठी निघाली. स्थानकातून बस निघाल्यावर काहीवेळेतच शॉर्टसर्किट होऊन बसच्या पुढील डाव्या बाजूला आग लागली. त्याच्यातुन  जाळ व…