सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्लीत घेऊन जाणार -खासदार…
सेवानिवृत्तांची उपदान अंशराशीकरण रक्कम मिळवण्यासाठी आंदोलनाची घोषणा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तांना दरमहा 1 हजार वैद्यकीय मदत देण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शिक्षकाचा मुलगा असल्याचा अभिमान असून, शिक्षकांच्या शिस्तीत व संस्कारात घडलो…