🔥 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा अपडेट! ८व्या वेतन आयोगानुसार पगारात होणार मोठी वाढ! 🔥

सध्या चर्चेत असलेला ८वा वेतन आयोग (8th Pay Commission) सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या बदलाची शक्यता निर्माण करत आहे. या आयोगाच्या शिफारसींमुळे जुना पगार नवीन पगारात रूपांतरित करण्यासाठी ‘फिटमेंट फॅक्टर’ हा घटक महत्वाचा ठरणार आहे.

“हिंदू युवकांना संपवण्याचं षडयंत्र थांबवायचं असेल तर काँग्रेसी उमेदवार पाडा!” – श्रीनिवास बिहाणी 🔥

श्रीरामपूरमध्ये राजकीय तापमान अक्षरशः उकळत आहे! 🥵 महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी काँग्रेसच्या करन ससाने आणि आमदार ओगले यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे शहरातील राजकारणात धडाकेबाज हलचल निर्माण झाली आहे. ⚡

💥 केंद्र सरकारकडून महिलांना सर्वात मोठं गिफ्ट — Labour Code 2025 लागू! 💥

आजच्या युगात आर्थिक स्वातंत्र्याचं पॉवर म्हणजे महिलांची खरी ताकद! 💪 महिला कमावू लागल्या की त्यांचा confidence sky-high, decisions झकास आणि घरातही respect double! 😎 म्हणूनच महिलांना सुरक्षित, न्याय्य आणि भेदभावमुक्त कामाचं वातावरण मिळावं…

वडिलांची सततची कटकट… एका दिवशी मुलाचे टाळकंच फिरलं!

पैठण तालुक्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बाप-लेकातील वादाने इतका बेत गाठला की मुलाने थेट आपल्या वडिलांच्याच जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नुसताच खून नाही… तर या घटनेबद्दल कोणाला कळू नये म्हणून मृतदेह घरातच…

बिबट्याची दहशत आता स्टार प्रवाहवरही!

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांनी प्रचंड दहशत पसरली आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे… कुठेही पाहिलं तरी बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले, तर काही गावांमध्ये लोक…

महाराष्ट्रातील तब्बल ₹18,000 कोटींचा रेल्वे प्रकल्प HOLD वर!

महाराष्ट्र–मध्य प्रदेश जोडणारा मनमाड–धुळे–इंदूर हा स्वप्नवत रेल्वेमार्ग ज्यामुळे 30 लाख लोकांचे आयुष्य बदलणार होते, नवीन रोजगार, उद्योग, व्यापार, प्रवास यांना मेगा बूस्ट मिळणार होता…तोच प्रकल्प आता अचानक होल्डवर गेला आहे! 😳आणि कारण?रेल्वे…

🚨 रायगडमध्ये शिवसेना VS राष्ट्रवादीचा ‘पॉलिटिकल फुल्ल टू तुफान’!

रायगड जिल्ह्यातलं राजकारण म्हणजे एकदम एंटरटेनमेंटचा डोस! शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष वर्षानुवर्षं सुरूच आहे… आणि आता नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अक्षरशः धगधगायला लागला आहे!🔥

🚧 कोल्हापूरमध्ये ग्रामस्थांचा ‘सहनशक्ती संपली’ मोर्चा!

कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली आहे—तामगाव ग्रामस्थांचा संताप फुटला तो नेमका कशावर?उत्तर स्पष्ट आहे विमानतळ विस्तारीकरणाच्या नावाखाली अचानक बंद करण्यात आलेल्या महत्त्वाच्या रस्त्यावर!आणि आता हा वाद अक्षरशः उकळत्या…