भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
सक्षम समाजनिर्मितीसाठी घरोघरी जिजाऊंचे संस्कार रुजविण्याची गरज -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…