संक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर सुकडी आठवा आणि 52 वर्षाचा दुष्काळ हटवा! पीपल्स हेल्पलाइनची घोषणा

नगर (प्रतिनिधी)- यंदाच्या संक्रांतीपासून पुढील 4 महिने 1972 ची सुकडी आठवा आणि 52 वर्षाचा दुष्काळ हटवा! अशी घोषणा देत, पीपल्स हेल्पलाइनने राज्यभर काळीआई ओलीभरण रेनगेन बॅटरी अभियान राबवण्यास प्रारंभ केला आहे. शेतात चांगले पीक येण्यासाठी व ओल…

स्वामी विवेकानंदांच्या विचाराने युवकांनी हिंदू धर्म आत्मसात करण्याची गरज -ज्ञानदेव पांडुळे

निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव नगर (प्रतिनिधी)- कुठलाही द्वेष व हिंसा न करणारा हिंदू धर्म आहे. अंधश्रद्धा न बाळगणारा व अध्यात्माने पुढे जाणारा आपला धर्म आहे. स्वामी विवेकानंदांनी खरी हिंदू धर्माची व्याख्या…

समाजाला विवेकानंदांच्या विचारांची तर जिजाऊंच्या आदर्शाची गरज -आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तर युवकांना प्रेरणा देवून स्वामी विवेकानंदांनी नव भारताचा पाया रचला. देशातील युवकांना स्वामी विवेकानंद यांनी दिशा दिली. युवकांचा देश…

सावित्री ज्योती महोत्सवात रंगला ब्युटी टॅलेंट शो

नगर (प्रतिनिधी)- शहरात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवात ब्युटी टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक वेशभुषेत अवतरलेल्या युवतींनी सर्वांचे लक्ष वेधले. तर युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या…

विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे घडविले दर्शन

सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा- आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी…

बांधकाम कामगारांची पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी पूर्ववत सुरु करा

महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे 21 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण नगर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे व संघटनांच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतरही बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी…

नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात

बाल आनंद मेळाव्यामुळे जीवन कसे जगावे हे समजते -उपनिरीक्षक देविदास भालेराव नगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकास होण्याच्या…

शहरातील एका डॉक्टरास चेक न वटल्या प्रकरणी शिक्षा

घेतलेल्या औषधाचे चेक झाले होते बाऊन्स नगर (प्रतिनिधी)- खरेदी केलेल्या औषधासाठी दिलेले चेक न वटल्या प्रकरणी शहरातील एका डॉक्टराला 3 लाख 80 हजार रुपयाचा दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने कठोर कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.…

गुरुवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या वतीने गुरुवारी (दि.16 जानेवारी) रोजी केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुम येथे मोफत नेत्र तपासणी…

सावित्री ज्योती महोत्सवातील बचतगटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद

नगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने सावित्री ज्योती महोत्सवात भरविण्यात आलेल्या बचतगटांच्या विविध वस्तू, खाद्य पदार्थ व अन्न-धान्याच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…