लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार मनपा आयुक्तांनी वारस हक्क सफाई कामगारांना कायम नियुक्ती देऊन ८…

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी वारस हक्क सफाई कामगारांना कायम नियुक्ती द्यावी आणि मेहेरबान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे निर्देश…

चायना मांजा किती भयंकर आहे.. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावे यासाठी सीताराम सारडा…

नगर - चायना मांजा किती भयंकर आहे.. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावे म्हणून नुकताच हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करू सण आनंदाने साजरा हा कार्यक्रम चेअरमन अजित बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.…

श्रीराम मंदिर नवीपेठ येथे श्रीरामलल्ला प्रतिष्ठाव्दादशी सोहळास प्रारंभ

नगर- अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती दिनानिमीत्त आज पहिल्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम जपाने नवीपेठ येथील श्रीराम मंदिर परिसर दुमदुमतोय.... या जपात भक्तीभावाने भाविक भक्त तल्लीन होत आहेत, श्रीराम जय राम जय जय राम हा…

कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन.

कचरा वेचकावर उपासमारीची वेळ. नगर (प्रतिनिधी)- शहर हद्दीमध्ये व उपनगरात पडणारा कचरा संकलन करण्याचे काम एका खाजगी ठेकेदाराला मनपाने दिलेले आहे. या ठेकेदाराचे गुंड प्रवृत्तीचे लोक या कचरा वेचकांना सुका कचरा गोळा करण्यास मनाई करत आहे व…

अहिल्यानगर मधील पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा

अहिल्यानगर मधील पत्रकारांतर्फे पत्रकार दिन साजरा  डिजिटल मीडिया आणि आजची पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन नगर (प्रतिनिधी)- डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेमध्ये झपाट्याने बदल होत आहे. पत्रकारांना डिजिटल मीडियाचे ज्ञान आत्मसात करुन प्रवाहात…

साक्षीदार असल्याचा राग धरुन पती व पुतण्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी

कोतवाली पोलीस स्टेशनला सादर करण्यात आले सीसीटिव्ही फुटेजचे पुरावे   नगर (प्रतिनिधी)- एका केसमध्ये साक्षीदार असल्याचा राग धरुन पती व पुतण्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी अनिता जितेंद्र चव्हाण व चव्हाण कुटुंबियांच्या वतीने…

डोंगरे संस्थेच्या वतीने शहरातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकार, वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. डोंगरे…

शिवसेनेच्या मतदार नोंदणी अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

लोकशाहीत प्रत्येक नागरिकांच्या मतदानाला महत्त्व -शिलाताई शिंदे नगर (प्रतिनिधी)- मतदनाचा टक्का वाढून लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शहरात मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आले आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव…

नगरला येत्या रविवारी राज्यस्तरीय बालभजन महोत्सव

 नगर -  बालगायक/वादकामध्ये अध्यात्मिक धार्मिक संस्कार रुजावेत, संगीत साधनेच्या त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने यत्या रविवारी दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळात टिळकरोड वरील लक्ष्मीनारायण कार्यालयात 15 वे…

राज्यस्तरीय बालभजन महोत्सवला ‘मी होणार सुपरस्टार’ मधील छोटे उस्तादांची उपस्थिती!

अहिल्यानगर :  बालगायक/वादकामध्ये अध्यात्मिक धार्मिक संस्कार रुजावेत, संगीत साधनेच्या त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने यत्या रविवारी दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळात टिळकरोड वरील लक्ष्मीनारायण कार्यालयात 15 वे…