आजपासून महाराष्ट्रातील ‘हा’ महत्त्वाचा घाट मार्ग पूर्णपणे बंद – जाणून घ्या कारण! 🚗⛔
महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना आणि पर्यटकांना थेट परिणाम करणारा एक मोठा निर्णय आजपासून लागू झाला आहे. पुण्याजवळील सर्वाधिक प्रसिद्ध आणि गर्दीचा सिंहगड घाट मार्ग आज 24 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून पुढील दोन ते तीन दिवसांसाठी पूर्णपणे बंद…