🚨💔 अंबरनाथ पुलावरून ‘काळ’ धावून आला! कारचं नियंत्रण सुटताच 4 जीव क्षणात संपले…
अंबरनाथमधील पुलावर काल घडलेलं दृश्य डोळ्यांसमोरून हटत नाहीये! असं वाटलं जणू मृत्यू स्वतः कारमधून उतरून लोकांना उचलून घेऊन गेला… एका क्षणात!संध्याकाळची वेळ… थंडीमुळे लवकर पसरलेला अंधार… लोकं काम आटोपून घरी जाण्याच्या घाईत… पुलावर दिव्यांची…