बहु चर्चित सौर ऊर्जा प्रकल्प गुजरातला जाण्याची शक्यता फेटाळली

द रिन्यूने लेखी निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा उच्च वीज दरांमुळे आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही सांगितलेले वृत्त पूर्णपणे खोटे आहे”.

डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न

अहमदनगर : अहमदनगर मधील प्रसिध्द असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे आय. टी आय एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आचार्य चाणक्य…

मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे

महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे अद्याप जाहीर झाले नसले तरी तिन्ही पक्षांनी आपापल्या नेत्याचे नाव पुढे रेटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या नेत्याचा आग्रह धरला. भाजपला ही संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव समोर असेल,…

जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाचे वतीने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ; गुणवंत…

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मराठा व मराठा कुणबी समाजातील मार्च २०२४ या 10 वी शालान्त परिक्षेत ९५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच गुणगौरव सोहळा…

कौशल्य विकास केंद्राचा लाभ शहर व ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा !

अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्राचे उद्घाटन आभासी पद्धतीने…

डॉ.विखे पा.अभियांत्रिकीत इलेक्ट्रीकल विषयावर सेमीनार संपन्न

अहमदनगर : विद्युत असुरक्षीतता टाळण्यासाठी विद्युतीय उपकरणे हाताळण्याची आणि देखभाल करण्याची एक सामान्य प्रथा आहे. आजुबाजुच्या लोकांसाठी व पर्यावरण सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले धोके ओळखण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण आवश्यक…

श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

अहमदनगर : श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथे गणेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे…

लवकरच होणार डिजिटल जनगणना !

केंद्र सरकारने दर १० लोकमत न्यूज नेटवर्क वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेत जातीसंबंधी माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी प्रथमच डिजिटल…

दिल्लीला मिळणार नवीन मुख्यमंत्री; केजरीवाल देणार राजीनामा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसानंतर राजीनामा देणार असल्याचे सांगून सर्वांना धक्का दिला आहे. दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल रविवारी आपच्या मुख्यालयात बोलत…

आरक्षण न दिल्यास धनगरी हिसका दाखवू

भाजप-शिवसेना युती सरकारने २०१४ मध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने १८ सप्टेंबरपासून नेवासे फाटा येथे सात जण आमरण…