🚨 Breaking | निंबळक परिसरात ‘दिसताच गोळ्या घाला!’

अहिल्यानगर जिल्ह्यातील निंबळक आणि खारेकर्जुने परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश अखेर वनविभागाने दिले आहेत!  प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी हे आदेश जारी…

🚨 इंदुरीकर महाराजांचा संताप! “साखरपुड्यापेक्षा लग्न टोलेजंग करणार… काय करायचं ते करा!” – ट्रोलर्सना…

लग्न साधेपणाने करा असं वर्षानुवर्षे प्रवचन देणारे इंदुरीकर महाराज आता त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले… आणि त्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर? थेट रोखठोक!   शाही साखरपुडा – सोशल मीडियावर उठला गदारोळ! इंदुरीकर…

🚨 Nagpur Murder Shocker! मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी BJP नेत्याची निर्घृण हत्या — शहरात खळबळ,…

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर BJP च्या उत्तर नागपूर वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्या — आणि तीही त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी!  या घटनेने संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

🚨 दिल्ली दणाणली! ‘डॉ. उमर नबी’ बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड ठरला – NIA ची मोठी कारवाई!

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) रविवारी केलेल्या कारवाईने संपूर्ण देशाचे लक्ष पुन्हा एकदा लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाकडे वळवले आहे. NIA ने काश्मीरमधील पंपोरचा रहिवासी आमिर राशिद अली याला दिल्लीमध्ये अटक करून दहशतवादी कटाचा मोठा भांडाफोड…

🔥 Breaking | पिचड घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात!

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवीन दिशा देणारी मोठी घटना शुक्रवारी घडली — माजी मंत्री दिवंगत मधुकरराव पिचड यांच्या नात गिरिजा पिचड-म्हात्रेयांनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला! यासह पिचड घराण्याची तिसरी पिढी आता सक्रियपणे…

🔥 राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ!

अहिल्यानगरने आज पुन्हा एकदा सिद्ध केले की क्रीडा, संस्कार आणि ऊर्जा यांचं एकत्रीकरण कसं असावं! क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, क्रीडा अधिकारी कार्यालय, बुन्हाणनगर विश्वंभर प्रतिष्ठान आणि जिल्हा खो-खो असोसिएशन — यांच्या…

🟠 कोपरगावात महायुतीची तारेवरची कसरत!

राज्यात सत्ता उपभोगत असलेल्या महायुतीचे तिन्ही घटक पक्ष – भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) — यांच्यात कोपरगावमध्ये तुफान टक्कर पाहायला मिळणार आहे. ज्या महायुतीने राज्यभर एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, त्याच…

🚨 अहिल्यानगर नगरपालिका निवडणुका 2024 : अर्जांचा पाऊस! एकाच दिवशी 505 अर्ज दाखल — आज शेवटचा दिवस,…

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुका होत असल्याने रविवारी नागरिक आणि संभाव्य उमेदवारांनी अक्षरशः नगरपालिका कार्यालयावर तुटून पडल्याचा अनुभव आला.रविवार हा सुट्टीचा दिवस… पण मतदारसंघातली राजकीय उकळती कढई पाहून निवडणूक…

❄️🟡 अहिल्यानगरला थंडीचा ‘येलो अलर्ट’! नोव्हेंबरमध्येच तापमान ९.५° वर — ४ वर्षांतील सर्वात मोठी घसरण!

थंडीने यंदा अक्षरशः सरप्राईज अटॅक केलाय! सामान्यतः डिसेंबरमध्ये जाणवणारा कडाका यंदा नोव्हेंबरमध्येच अनुभवायला मिळत आहे. शनिवारी शहराचे किमान तापमान तब्बल १३ अंशांनी घसरून ९.५°C वर पोहोचले. गेल्या चार वर्षांत प्रथमच नोव्हेंबरमध्ये किमान…

🚨 कोपरगाव हादरला! मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या भाऊ-बहिणीचा पाण्यात पडून मृत्यू — परिसरात हळहळ व्यक्त…

मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या सख्या भाऊ-बहिणीचा दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात घसरून बुडून मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवार दुपारी सुमारास 2 वाजताच्या सुमारास ही घटना चांदेकसारे शिवारात घडली. मृतांमध्ये…