🚨 अहिल्यानगरच्या राजकारणात धडाकेबाज एन्ट्री! भाजपच्या व्यासपीठावर भानुदास कोतकरांची अचानक एन्ट्री;
अहिल्यानगरच्या राजकीय वातावरणात शनिवारी मोठा भूकंप!
महापालिका निवडणुका दारात असताना भाजपच्या व्यासपीठावर भानुदास कोतकरांची अचानक एन्ट्री होताच शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात —…