लग्न कधी होणार? कंगनाचे नाव घेताच लाजले केंद्रीय मंत्री

लोकसभेत नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर देशाचे सर्वात तरुण केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी समाधान व्यक्त करत, देशात अनेक तरुण आहेत जे बॅचलर आहेत.

तर तो व्हिडिओ सार्वजनिक करण्याशिवाय पर्याय नाही – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पुण्यात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

राज्यात अनेक ठीकाणी पावसाचा जोर गेल्या दोन दिवसात वाढला आहे. मराठवाडा वगळता ठाणे, पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर, परभणी, धाराशीव, सांगली, कोल्हापुर, मुंबईसह कोकणात पावसाने हाहाकार माजवल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.

खासदार लंकेंचा उपोषणाला पुर्णविराम

अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाबाहेर गेले, तीन दिवस खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरु होते. स्थनिक गुन्हे शाखेच्या भ्रष्ट अधिकारी व कर्मच्याऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी यावेळी केली होती. या उपोषणास…

खासगी अनुदानित शाळांतील डीएड, बीएड अर्हताधारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करावी – शिक्षक…

इंग्रजी माध्यमांच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शिक्षकांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिरिक्त शिक्षक नवीन शाळेत रुजू झाल्यानंतर मूळ शाळेतील सेवा ज्येष्ठता डावलली जाते.

पुजा खेडकरच्या आई वडिलांचा कागदोपत्री घटस्फोट

गेल्या अनेक दिवसांपासुन पुजा खेडकर प्रकरण महाराष्ट्रात धुमाकुळ घालत आहे. अश्यातच पुजा खेडकर हीचे आई वडील दिलीप खेडकर व मनोरमा खेड़कर यांनी घटस्फोट घेतल्या नंतर ही एकत्र राहील्याची माहीती समोर येत आहे. पुजा खेडकर हीने आयएएस होण्यासाठी अनेक…

nilesh lanke police hafta

शहरात गेल्या काही दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) भ्रष्ट कारभारा विरोधात खासदार निलेश लंके यांचे उपोषण सुरु आहे. हे उपोषण शहरातील पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर सुरु असुन शहरातील महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांचा संपुर्ण पाठींबा…