ऑलिंपिकमध्ये भारताने मिळवले पहिले कांस्यपदक

यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. नेमबाज मनु भास्करने दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली. यासह ऑलम्पिक पदक जिंकणारी म्हणून ही पहिली भारतीय…

45 शाळातील 740 विद्यार्थ्यांची गैरसोय तुर्तास टळली

राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटाच्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा निर्मितीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कमी पटाच्या शाळा बंद होऊन मध्यवर्ती ठिकाणी समूह शाळा विकसित करण्याचा मार्ग मोकळा केला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण…

sangamner love jihad prakaran

पिडीत मुलगी इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत असताना क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविले. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो असे म्हणत त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २०२० मध्ये सुरू झालेला हा प्रेमाचा प्रकार १० वी…

RASHTRAWAADI CONGRESS CHA KARYAKARTE CONGRESS PKSHAT

शहरात काँग्रेस पक्षाचा "महासंकल्प मेळावा - लक्ष विधानसभेचे" नुकताच पार पडला. यामध्ये राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली…

LADAKI BAHIN YOJNA HONAR BAND ?

राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषना केली. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे.

मंडलाधिकारी दुसऱ्यांदा लाचेच्या जाळ्यात

शहरातील सावेडी परिसरातील प्लॉटचे शासकीय रेखांकन करून बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागणी करण्यासाठी 40 हजारांची लाज मागितल्याचा आरोपावरून तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडलाधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते या दोघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

साई मिडास वर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात दूध संघाच्या जागेवर उभी असलेली साईमिडास ही टोलेजंग इमारत आणखी एका अडचणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वादग्रस्त इमारतीच्या बिल्डिंगचे बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने…

महाराजांचे ‘ते’ सोन्याचे सिंहासन परत आणा

नवी दिल्ली - संसदेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान राज्यसभेत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. यावेळी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी ब्रिटनमधून महाराजा रणजित सिंग यांचे 19 व्या शतकातील सुवर्ण सिंहासन परत…

लग्नाळू लोकांची अजब मागणी

लाडकी बहीण योजना झाली, लाडका भाऊ योजना झाली आता लग्न जमत नसलेल्या लोकांच काय हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. याच योजनेला माझा लाडका भाऊ योजना असं संबोधलं जात…