🔥 सरकारी जागेवर अतिक्रमण प्रकरणात खळबळ! 💥 मंगेश मोरे यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ…
खेड गावातील काही सरकारी आजी-माजी कर्मचाऱ्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार मंगेश मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून शासकीय जागा ताब्यात घेतल्या…