मनोज जरांगेचे चार जून पासून पुन्हा बेमुदत उपोषण

राज्य सरकारने दहा टक्के दिलेलं आरक्षण फसव निघालं. याचा मराठा समाजाला फायदा झाला नसल्याने चार जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला मनोज जरांगे बसणार आहे. आठ जूनला नारायण गडावर मराठा समाजाची सभा होणार आहे. या…

परकीय चलन साठ्यातही सोन्याचे प्रमाण वाढले

सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठल्याने सोन्याची खरेदी कमी झाली असावी,असे तुम्हाला वाटत असेल तर ते आकडे नक्की बघा 2019 मध्ये प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत 35 हजार 220 रुपये होती. आता 72 हजार रुपयांवर आहे. असे असूनही मार्च 2019 च्या…

मार्कंडेय मंदिर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमास प्रारंभ

नगर - पदमशाली पंच कमिटी ज्ञाती समाज, श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट व समस्त पद्मशाली समाजाच्या वतीने दिनांक ८,९ व १० मे रोजी होणाऱ्या मार्कण्डेय मंदिर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली असून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव व भाविक…

मनपा उद्यानाची झालेली वाताहात व सुरु असलेली लूट थांबविण्यासाठी बागोड्या सत्याग्रह

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मनपा उद्यानाची झालेली वाताहात, तर काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरु असलेली लूट थांबवून लहान मुलांना मोफत व आनंदी खेळाचा अधिकार मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या लोकभज्ञाक चळचळीच्या माध्यमातून बागोड्या सत्याग्रह…

जालिंदर बोरुडे यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी…

संभाजी महाराज यांचा पुतळा प्रोफेसर चौकात १४ मे रोजी जयंतीच्या दिवशी बसवण्याची मागणी अन्यथा ११ मे…

अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त…

शहरात दिव्यांगासाठी शाळा पूर्व वर्ग सुरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठीचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत बालसुधारगृहाच्या केंद्रात शाळा पूर्व वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी प्रयत्न केले जाणार…

आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत ठाणे येथील विक्रमादित्य कुलकर्णी विजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत बुद्धिबळ खेळण्यासाठी खेळाडू गुजरात, आंध्र प्रदेश, ड्यू दमन, गोवा, तमिळनाडू इत्यादी…

महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोमांस व जिवंत जनावरे असा 12 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह…

ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींचे कब्जात 9,90,000/- रुपये किंमतीचे 3,300 किलो गोमांस व 2,50,000/- रुपये किंमतीची 50 गोवंशीय लहान जनावरे, 15,000/- रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व 200/- रुपये किंमतीचा 1 लोखंडी सत्तुर असा एकुण 12,55,200/-…

महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम राखण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीच्या सत्तेची गरज असल्याचे प्रतिपादन…

पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे, कोल्हार, चिंचोडी, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, डमाळवाळी, डोंगरवाडी गावांसाठी आयोजित करण्यात आली होती