सौर पंपाला प्रेशर येईना ;आणि थेट वीज पुरवठाही मिळेना

अहमदनगर: शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व पारंपारिक पद्धतीने कृषी पंप जोडणी साठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांचे वितरण करण्यात आले आहे. भरपूर सूर्यप्रकाशामुळे आठ महिने सिंचनासाठी चांगले…

समाज मंदिर बांधण्यासाठी शोधला उतारा सातबारावर निघाले दुसऱ्याचेच नाव

अहमदनगर:केडगाव येथील लक्ष्मी कृपा गृहनिर्माण सोसायटीच्या मालकीचा प्लॉट क्रमांक 43 ची परस्पर विक्री करत संस्थेला चार लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालीन तालुका उपनिबंधक कार्यालयातील शासकीय परिरक्षकासह…

मध्यप्रदेश राजस्थानात भाजप छत्तीसगड तेलंगणा काँग्रेसकडे

छत्तीसगड तेलंगणामध्ये काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळेल तर मध्य प्रदेश राजस्थान मध्ये भाजप सत्तेवर येईल. असा निष्कर्ष बहुतांश जन्मता चाचण्यांमधून काढण्यात आला आहे. मिझोराममध्ये मिथुन नॅशनल फ्रंट व झोराम पीपल्स मुव्हमेंट यांच्यात बहुमत…

टाटा टेकची शेअर नोंदणी 19 वर्षानंतर ही दमदार

टाटा समूहाची कंपनी टाटा टेकने शेअर बाजारात जबरदस्त प्रवेश केला आहे. त्याचे समभाग 1999.95 मूल्यांवर सूचीबद्ध झाले. म्हणजेच ते मुंबई शेअर बाजारात मूळ किमतीपेक्षा 140% अधिक दराने खुले झाले आहेत. टाटा टेक आयपीओची इशू किंमत 500 रुपये प्रति सहभाग…

Вывод средств в криптовалюте Вывод средств в Bitcoin

Большинство таких кошельков имеют веб-интерфейс и довольно просты в использовании – разумеется, это большой плюс. Настольные кошельки Такие кошельки устанавливаются на компьютер и позволяют пользователям безопасно хранить закрытые…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

अहमदनगर, दि.30 नोव्हेंबर २०२३ :-* महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन

अहमदनगर, दि.३० नोव्हेंबर (जिमाका): -* राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महसूल,…

पुढच्या तीन महिन्यात सर्वाधिक 35 लग्न मुहूर्त

अधिकमास व पितृपक्षामुळे लांबणीवर पडलेले विवाह सोहळे तुळशी विवाहपासून पुन्हा सुरू झाले आहेत. २७, २८आणि २९ नोव्हेंबर च्या शुभमुहूर्तावर शहरातील ४६ विविध मंगल कार्यालय आणि लॉन्स मध्ये 216 विवाह सोहळे पार पडले. डिसेंबरमध्ये विवाहचे १०तर…

सरकारी कर्मचारी 14 डिसेंबर पासून संपावर

मागील संपाच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सहा महिने उलटूनही केलेली नसल्याने राज्यातील सरकारी निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. त्यानुसार 14 डिसेंबर पासून बेमुदत संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य…

शरद पवारांच्या अर्जावर अजित पवारांची सही कशी?

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. यात शरद पवारांनी हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला. तर अध्यक्ष पदाची निवडणूक तुम्ही का लढली नाही? असा सवाल शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामात यांनी अजित पवार गटाला…