शाश्वत उत्पन्न तरुणांचा रेशीम शेतीकडे ओढा
सुपा: शाश्वत उत्पन्न अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेल्या चंद्रशेखर काळे यांनी रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान…