नायगावच्या मुस्लिम समाजाचे कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण…
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गावातील मुस्लिम समाजाने कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तर अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर जेसीबीने…