समस्त फुले. शाहू. आंबेडकरी. साठे. चळवळीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये मनपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून. साहित्यरत्न लोकशाहीर…

स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हा मुख्याध्यापक प्रमुख पदी मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांची…

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक प्रमुख पदी बजरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर  यांची नियुक्ती राज्याध्यक्ष के.पी पाटील सर राज्य कार्यकारिणी तथा जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे सर व जिल्हा…

मा.महापौर तथा अहमदनगर लोकसभा निवडणूक प्रमुख बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने मोदी सरकारच्या ९ वर्ष…

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सरकारचे नऊ वर्षाचा काळ पूर्ण झाल्या निमित्ताने सेवा सुशासन व गरीब कल्याण पर्व अशा अनेक शासनाच्या विविध योजनांचे पत्रकचे अनावरण करून नागरिकांना वाटप करण्यात आले यावेळी मा. महापौर तथा…

बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज -अ‍ॅड. महेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय. दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबविणारा खरा लोकनायक म्हणून त्यांनी कार्य केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक…

दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक -कावेरी कैदके

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग व अंध विद्यार्थ्यांना समाजात उभे करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. अंध, दिव्यांगांना आधाराबरोबर प्रेम मिळाल्यास ते निश्‍चितच आपली प्रगती साधू शकणार आहे. अनेक दिव्यांग व अंध व्यक्ती उच्च पदावर गेले…

चाळीस वर्षानंतर एकवटले दहावी बॅचचे माजी शालेय विद्यार्थी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  चाळीस वर्षानंतर एकत्र येत न्यू इंग्लिश स्कूल वाळकीच्या इयत्ता दहावीच्या 1982 च्या माजी विद्यार्थ्यांनी दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची स्थापना केली. तर आपले जुने सवंगडी असलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक राम भालसिंग व…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याची कारवाई तातडीने करावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने प्रस्तावित असलेल्या मार्केटयार्ड चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा कृती समितीच्या…

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगाभ्यास हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याचेच महत्त्व लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. शाळेतील शिक्षक…

आरएमटी फिटनेसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे आरएमटी फिटनेस क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवक-युवतींनी योगा करुन निरोगी आरोग्याचा संदेश दिला. आरएमटी फिटनेसचे संचालक मनीष ठुबे म्हणाले की, आरोग्य धनसंपदा या…

स्वयंघोषित धर्मगुरुचे चर्चमधील अतिक्रमण हटविण्यासाठी उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुन्हा चर्च मध्ये घुसून अतिक्रमण करणार्‍या स्वयंघोषित धर्मगुरुला हटविण्याच्या मागणीसाठी  पाचेगाव (ता. नेवासा) येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर ख्रिश्‍चन मंडळी व ग्रामस्थांनी उपोषण केले. यावेळी कडूबाई देठे, चिलिया गोरक्ष…