उद्योजक लिंबाशेठ (दादा) नागरगोजे यांचा वाढदिवस विविनि सामाजिक उपक्रमाने साजरा.
अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योजक लिंबाशेठ (दादा) नागरगोजे यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी येथील सह्याद्री चौक येथे कुठल्याही प्रकारची जाहिरात बाजी आतिश बाजी न करता इतर खर्चेला फाटा देत आदर्श आश्रम, सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे…