श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूरकडे नुकतेच प्रस्थान झाले. गावात भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा रिंगण सोहळा पार पडला. या…

बुरुडगावला रंगला अश्‍वरिंगण सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव (ता. नगर) येथून मंगळवारी (दि.20 जून) सकाळी श्री क्षेत्र बुरूडगावची पायी दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी वारीसाठी पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देत मार्गस्थ झाली. गावात सकाळी ज्ञानोबा-तुकोबांच्या…

सैनिक बँकेचे सर्व सभासद मतदानास पात्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या शंभर रूपये शेअर्स भाग असणारे 6 हजार 799 सभासद मतदानास पात्र ठरले असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे. याबाबत 26 जून रोजी 12 हजार मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध…

आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

अहमदनगर (प्रतिनिधी)- बार्शी येथील खांडवी गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश पांडुरंग दळवी यांच्यावर गावात अनधिकृतपणे वाळू उपसा करणारे समाधान बर्डे, बप्पा कदम, कौशिक पाटील, आशुतोष गव्हाणे, संदीप जाधव, दयानंद देसाई यांच्या विरोधात तक्रार…

दिंडीने रेल्वेस्टेशन परिसर बनले भक्तीमय

अहमदनगर (प्रतिनिधी)- माउली... माउली... नामाचा जयघोष... तर टाळ मृदंगाच्या गजरात रेल्वेस्टेशन येथील आनंदनगर परिसरात औरंगाबाद येथील श्री क्षेत्र सिरसगाव (ता. वैजापूर) येथील दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दिंडीच्या आगमनाने संपूर्ण…

शहरात तीन दिवसीय समता सैनिक दलाच्या शिबिराचा समारोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 रोजी जातीय अत्याचार रोखण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली. या दलाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाचे संरक्षण करुन समाजावर होणारे हल्ल्यांचा बिमोड करण्यात आला.…

जिल्हा केमिस्ट असोसिएशनने केला गुणवंतांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कै.डॉ. आर.जी. सोमाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केमिस्ट परिवारातील इयत्ता दहावी व बारावी बोर्डासह विविध क्षेत्रात…

पाचेगावला पुन्हा चर्चमध्ये घुसून त्या व्यक्तीचा प्रार्थनेला विरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुन्हा चर्च मध्ये घुसून प्रार्थनेला अडकाठी आणणार्‍या व चर्चमध्ये येणार्‍या भाविकांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्‍यावर कारवाई करुन त्याला तात्काळ चर्चच्या बाहेर काढून भाविकांना चर्च प्रार्थनेसाठी खुले करुन…

जिल्हा परिषदेत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण

अहमदनगर (प्रतिनिधी)- कामात केलेल्या अपहारप्रकरणी दोषी आढळ्यानंतर निलंबन करण्यात आलेल्या जिल्हा परिषद विद्युत विभागातील त्या शाखा अभियंताला सेवेतून बडतर्फ करुन त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी आणि एका ठिकाणच्या बंधार्‍याची तांत्रिक मान्यता…

समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने स्टेट बँक चौकाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नामकरणाचे फलकचे…

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्टेट बँक चौक नसून हा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. अनेक वर्षापासून या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव असून नावाचे फलक रस्त्याच्या उजव्या बाजूला अनेक वर्षापासून लावलेले होते. व उड्डाणपुलाच्या…